मा. गटशिक्षणाधिकारी श्री.कमलाकांत म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाने ज्ञानरचनावाद पद्धत राबवली जाणारी - आदर्श शाळा.
आमचे प्रेरणास्थान
मा. श्री. कमलाकांत म्हेत्रे.
गटशिक्षणाधिकारी,पंचायत समिती, वाई
गटशिक्षणाधिकारी,पंचायत समिती, वाई
![]() |
आमच्या मार्गदर्शक मा.सौ.निर्मला विष्णू भांगरे केंद्रप्रमुख-एकसर |
नविन रंगकाम केलेली इमारत
![]() |
ज्ञानरचनावाद पद्धतीने तयार केलेले शैक्षणिक साहित्य ,शालेय उपक्रम, कला ,क्रीडा, कार्यानुभव यामध्ये आमच्या शाळेतील सहभागी विद्यार्थी याबाबतची माहिती, Photos, Videos सदर ब्लॉगवर उपलब्ध आहे.
(मोबाईल Visitors नी Home समोरील down drop arrow वर क्लिक करावे.)
This comment has been removed by the author.
ReplyDeleteGood work team
ReplyDeleteलोकसहभागातून शाळेचे रूपडे बदललं
ReplyDeleteपसरणी शाळेचे सुशोभीकरण लोकसहभागातून रेखीव केलेबद्दल मुख्याध्यापक,सर्व शिक्षक व शाळेस मदत करणा-या दानशुर व्यक्तिंना सलाम.इतरांना प्रेरणादायी कार्यरत.
आजच प्रत्यक्ष शाळेस भेट देवून सुशोभीकरण पाहिले.